शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Cristiano Ronaldo: मोठी बातमी! रोनाल्डो अन् मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये बिनसले; स्फोटक आरोपांनंतर वेगळे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 00:07 IST

Cristiano Ronaldo Leave Manchester United टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती.

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये मोडणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडच्या वाटा वेगळ्या झाल्या असून याची घोषणा क्लबने केली आहे. 

टीम आणि व्यवस्थापक एरिक हेग यांच्यासोबतच्या रोनाल्डोच्या तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे भविष्य संपुष्टात आले होते. आता फक्त औपचारिकताच बाकी होती. यावर क्लबने दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या क्लबसोबतच्या कारकीर्दीबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. क्लबकडून 346 सामन्यांम्ध्ये 145 गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असे क्लबने म्हटले आहे. 

रोनाल्डोची काही दिवसांपूर्वी एक प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली होती. यात रोनाल्डोने क्लबमधील वरिष्ठ व्यक्ती आणि संघातील सहकाऱ्यांवर कठोर टीका केली होती. तसेच मँचेस्टर युनायटेडने धोका दिल्याचा आरोप केला होता. क्लबचे व्यवस्थापक एरिक टेन हॅग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला जबरदस्तीने क्लबमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. 

महिन्याभरापूर्वी रोनाल्डोला शिस्तभंगाबाबतची ताकीद देण्यात आली होती. त्याने टोटेनहॅमविरूद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात जाण्यास नकार दिला होता. 'माझ्या मनात टॅन हँगविषयी आदर नाही कारण तो मला आदर देत नाही. फक्त प्रशिक्षक नाही तर क्लबमधील इतर दोघं तिघं देखील असंच वागतात. माझ्या मनात धोका दिल्याची भावना निर्माण झाली आहे., असे तो म्हणाला होता. यानंतर क्लबने हे पाऊल उचलले आहे. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२