शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माद्रिदला माझ्यापासून फक्त पैसा कमवायचा होता, रोनाल्डोचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:36 IST

रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देण्यामागचे खरे कारण दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितले.

माद्रिद : रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देण्यामागचे खरे कारण दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितले. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेंटीनो पेरेझ यांना माझ्या नावाचा वापर करून फक्त पैसा कमवायचा होता. ते फक्त माझ्याकडे व्यवसाय संबंधातून पाहायचे आणि मला ते माहित होते. त्यामुळे मी माद्रिद सोडल्यानंतर त्यांनी जो काही भावनिक आव आणला तो मनापासून नव्हता, असा गौप्यस्फोट रोनाल्डोने फ्रान्स फुटबॉलला दिलेल्या एका मुलाखतीत केला. रोनाल्डोने माद्रिदला चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद जिंकून दिले. तरिही त्याने माद्रिदला सोडचिठ्ठी देऊन युव्हेंटस क्लबशी करार केला. तो म्हणाला,''माद्रिदला माझी गरज नव्हती, असे मला मनापासून वाटत होते. विशेषतः अध्यक्ष सुरुवातीला जसे माझ्याशी वागायचे त्यात बराच बदल झाला होता.'' ''त्यामुळेच मी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला क्लब सोडण्यास सांगितल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. त्यात तथ्य नव्हते. अध्यक्षांचा व्यवसायिक दृष्टीकोन या निर्णयाला कारणीभूत आहे. चिनमध्ये मला आता मिळालेल्या रकमेपेक्षा पाचपट रक्कम मिळाली असती. पण, मी तसे केले नाही. मी पैशांसाठी युव्हेंटसमध्ये गेलेलो नाही,'' असेही रोनाल्डोने सांगितले.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो