शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

ला लीगा : ख्रिस्तियानो रोनाल्डोची हॅट्ट्रिक..! रेयाल सोसियादादचा ५-२ असा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:53 PM

स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेयाल सोसियादादचे आव्हान ५-२ असे परतावले. या शानदार विजयानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेत होणाºया पॅरिस सेंट - जर्मन विरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्यासाठी रेयाल माद्रिदचा आत्मविश्वास उंचावला असेल.

माद्रिद : स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेयाल सोसियादादचे आव्हान ५-२ असे परतावले. या शानदार विजयानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेत होणाºया पॅरिस सेंट - जर्मन विरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्यासाठी रेयाल माद्रिदचा आत्मविश्वास उंचावला असेल.पहिल्याच मिनिटाला सँटियागो बेर्नाबेयू याने नोंदवलेल्या वेगवान गोलच्या जोरावर माद्रिदने १-० अशी आघाडी मिळवली होती. यानंतर टोनी क्रुस आणि रोनाल्डोच्या तुफानी हल्ल्याच्या जोरावर माद्रिदने मध्यांतराला ४-० अशी भक्कम आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. दुसºया सत्रातही रोनाल्डोने एक गोल करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. रोनाल्डोने २७व्या, ३७व्या आणि ८०व्या मिनिटाला गोल करत पुन्हा एकदा आपला जागतिक दर्जा सिद्ध केला.याचवेळी, रेयाल माद्रिदला त्यांच्या मध्य बचावफळीच्या कमजोर प्रदर्शनाचाही फटका बसला. याचा अचूक फायदा घेत सोसियादादने ७४व्या आणि ८३व्या मिनिटाला गोल करत पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माद्रिदने सामन्यावरील आपली पकड सोडली नाही.गेल्या चार सामन्यांतून रेयाल माद्रिदचा हा तिसरा विजय ठरला. मात्र यानंतरही ला लीगा स्पर्धेच्या गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या एफसी बार्सिलोना संघाहून ते १६ गुणांनी मागे तिसºया स्थानी आहेत.

टॅग्स :Footballफुटबॉल