शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

भारतीय संघ फुटबॉल आशिया चषकासाठी पात्र; भारत-अफगाण सामना अनिर्णीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 05:53 IST

अफगाणचा गोलकीपर ओवेस अजीजी याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या आत्मघाती गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. मात्र भारतीय खेळाडू आघाडी कायम राखण्यात अपयशी ठरले.

दोहा : फिफा विश्वचषक २०२२ आणि आशियाई चषक २०२३साठी येथे खेळविल्या जात असलेल्या पात्रता फेरीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला.  सामना अनिर्णीत राहिला तरी भारतीयफुटबॉल संघ आपल्या गटात तिसऱ्या स्थानावार आल्यामुळे आगामी आशिया चषक फुटबॉलसाठी पात्र ठरला आहे.

अफगाणचा गोलकीपर ओवेस अजीजी याने ७५व्या मिनिटाला नोंदविलेल्या आत्मघाती गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. मात्र भारतीय खेळाडू आघाडी कायम राखण्यात अपयशी ठरले. ८२व्या मिनिटाला होसेन जमानी याने बरोबरी साधणारा गोल नोंदविला. यंदा भारतीय संघ कतार आणि ओमानसारख्या बलाढ्य संघांना टक्कर देण्यात यशस्वी झाला.

भारत ई गटात तिसराभारतीय संघ अफगाणविरुद्ध सामना अनिर्णीत ठेवल्यामुळे ई गटात तिसऱ्या स्थानावर आला. भारताने आठपैकी केवळ एक सामना जिंकला. चार सामने अनिर्णीत राहिले, तर तीन सामन्यात पराभव झाला. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत