शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:37 IST

फुटबॉल विश्वचषकाचे सामने सुरु असताना बऱ्याच जणांच्या नजरा असतील त्या ' या ' बायकांवर.

ठळक मुद्देफुटबॉलपटू मैदानात खेळत असताना त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायका सामना पाहायला आल्या आहेत का, हे जाणण्यात बऱ्याच जणांचा रस असल्याचे पाहिले गेले आहे.

मॉस्को : सध्याच्या घडीला साऱ्यांनाच वेध लागले आहेत ते रशियामध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे. साऱ्यांनाच विश्वचषकाचे सामने कधी सुरु होतील, याची उत्सुकता आहे. पण फुटबॉल विश्वचषकाचे सामने सुरु असताना बऱ्याच जणांच्या नजरा असतील त्या ' या ' बायकांवर. कारण फुटबॉलपटू मैदानात खेळत असताना त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायका सामना पाहायला आल्या आहेत का, हे जाणण्यात बऱ्याच जणांचा रस असल्याचे पाहिले गेले आहे. त्यामुळे ' या ' फुटबॉलपटूंच्या ' वॅग्स 'वर बऱ्याच जणांच्या नजरा असतील.

काही वर्षांपूर्वी इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमची पत्नी अॅश्ले ही लक्षवेधी ठरत होती. पण या विश्वचषकामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेयमार यांच्या ' वॅग्स ' यावेळी सर्वात जास्त चर्चेत असतील.

रोनाल्डो आणि रशियाची मॉडेल इरिया हिच्याबरोबर  अफेअर होते. पाच वर्षे हे अफेअर चालले. त्यानंतर या दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर सध्याच्या घडीला रोनाल्डोचे स्पॅनिश मॉडेल जॉर्जिना रॉर्डीगेझ अफेअर सुरु आहे. त्यामुळे जॉर्जिना रोनाल्डोला खेळताना पाहण्यासाठी मैदानात येणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू नेयमारची गर्लफ्रेंड ब्रुनादेखील बऱ्याच जणांचे लक्ष वेधून घईल, असे म्हटले जात आहे.

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू अँटोनेला रोकुझोबरोबर गेल्या वर्षी लग्न केले होते. अँटोनेला ही मेस्सीची बालमैत्रिण असल्याचे सांगण्यात आले होते. हे दोघे बरीच वर्षे एकमेकांबरोबर डेटिंग करत होते. पण अखेर गेल्या वर्षी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

रशियन ब्यूटीस...रशिया म्हणजे सौंदर्यवतींची खाण, असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे रशियाच्या संघातील खेळाडूंच्या ' वॅग्स ' वर साऱ्यांची नजर असेल. रशियाचा गोलरक्षक इगोरची पत्नी कॅटेरिना अॅकेनफिव यावेळी चाहत्यांच्या रडारवर असेल. त्याचबरोबर मिस रशिया ठरलेली अनास्तासिया कोस्टेंको देखील विश्वचषकाचे सामने पाहायला येणार का, याची उत्सुकता बऱ्याच जणांना असेल.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाLionel Messiलिओनेल मेस्सीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो