शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: पुन्हा एकदा रोनाल्डो चमकला; पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 18:34 IST

एकाच विश्वचषकात चार गोल करणारा तो पोर्तुगालचा गुसरा खेळाडू ठरला आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डो दुसरा खेळाडू ठरला आहे.

मॉस्को : पोर्तुगालच्या दुसऱ्या सामन्यातही बोलबाला राहिला तो ख्रिस्तियानो रोनाल्डोचाच. पहिल्या सामन्यात तीन गोल करत रोनाल्डोने पोर्तुगालला पराभवापासून परावृत्त करत होते. त्यानंतर बुधवारी सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सत्रात रोनाल्डोने गोल करत संघाला मोराक्कोविरुद्ध आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पोर्तुगालला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अप्रतिम हेडर लगावत रोनाल्डोने संघासाठी पहिल्या सत्रातील एकमेव गोल केला. रोनाल्डोने एवढ्या शिफातीने हा गोल केला की मोराक्कोच्या खेळाडूंनाही धक्का बसला.  एकाच विश्वचषकात चार गोल करणारा तो पोर्तुगालचा गुसरा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डो दुसरा खेळाडू ठरला आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल