शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Fifa football World Cup 2018 :  तर्क-वितर्कांना चपराक, विश्वचषकातील हे विक्रम तुम्हाला अचंबित करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:10 PM

यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली.

पणजी -  यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली. ज्या स्टार खेळाडूंवर नजरा होत्या ते मागेच पडले. नव्या चेहºयांनी कमाल केली. अंडरडॉग संघांनी धक्कादायक निकाल दिलेत. काही नाट्यमय घडामोडी घडल्या. आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच विश्वविजेता ठरेल. त्यापूर्वी आतापर्यंत झालेल्या विश्वचषकातील घडामोडींची ही आकडेमय झलक पाहूयात..

१) एकूण सामने -६४, आतापर्यंतचे सामने ६२. उर्वरित सामने ०२२) टॉप स्कोअरर : हेरी केन (इग्लंड)-६ गोल                            रोमेलू लुकाकू (बेल्जियम) ४ गोल                           डेनिस चेरीशेव (रशिया) ४ गोल३) एकूण गोल : १५८     येलो कार्ड-२१०     रेड कार्ड -०४     पासेस कम्लिटेड- ४७०३१     प्रत्येक सामन्याचा सरासरी गोल- २.६     प्रत्येक सामन्याचा सरासरी येलो कार्ड-३.५    - स्कोअर टीम- बेल्जियम -१४ गोल   - बेस्ट अटॅकिंग टीम- ब्राझील-२९२   - बेस्ट पासिंग-स्पेन- ३१२० पासेस   - बेस्ट डिफेंडिग- २५९ वेळ ट्रकल

     ४) सर्वाधिक गोल संधी (मोस्ट अटेम्प्स)     - नेमार (ब्राझील)-२७ वेळा     - सर्वाधिक डिफेन्स एरिया- रोमन झोबिनन-रशिया -६२ किमी     - सर्वाधिक बचाव-गिल्मोय ओचाए (मेक्सिको)-२५ वेळा      - दोन हॅटट्रीक : हेरी केन (इंग्लंड), रोनाल्डो (पोतुर्गाल) पेनल्टीबाबत..आतापर्यत २८ वेळा पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यात २१ वेळा पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये झाले. ७५ टक्के पेनल्टी यशस्वी झाल्या. ७ पेनल्टीचा बचाव करण्यात आला.सर्वाधिक गोलचा सामनाबेल्जियम-ट्यनिशिया. या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ७ गोल नोंदवण्यात आले. याच सामन्यात ३१ वेळा गोल नोंदवण्याचा सर्वाधिक वेळा प्रयत्न झाला. जो यंदाच्या विश्वचषकातील एक विक्रम आहे.स्वयंगोलचा विक्रमयंदाच्या विश्वचषकात स्वयंगोलचा विक्रमही नोंदल्या गेला. ११ गोलमुळे हा विश्वचषकात चर्चेत असेल. कारण १९९८ मधील सहा स्वयंगोलचा विक्रम यंदा मोडल्या गेला.२० वेळा विश्वचषका खेळण्याचा पराक्रम ब्राझीलच्या नावावर आहे.१९३० पासून ब्राझीलने विश्वचषकात एन्ट्री केली होती. त्यात ते पाच वेळा जिंकले आहेत. त्यानंतर जर्मनी आणि इटली यांचा नंबर लागतो.हे दोन्ही संघ १८ वेळा विश्वचषक खेळले आहे.  

संकलन-  सचिन कोरडे 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडाBrazilब्राझीलCroatiaक्रोएशियाEnglandइंग्लंडItalyइटलीGermanyजर्मनी