शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup Quarter finals : उरुग्वेवर मात करत फ्रान्स उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:23 IST

रफाएल व्हॅरने आणि अँटोनी ग्रीझमन यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

ठळक मुद्देदोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल लगावत फ्रान्सने उरुग्वेवर उपांत्यपूर्व फेरीत 2-0 असा सहज विजय मिळवला.

निजनी : रफाएल व्हॅरने आणि अँटोनी ग्रीझमन यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल लगावत फ्रान्सने उरुग्वेवर उपांत्यपूर्व फेरीत 2-0 असा सहज विजय मिळवला.

 

व्हॅरने गोलच्या जोरावर फ्रान्सने उरुग्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या 40व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकचा पुरेपूर फायदा घेत व्हॅरनेने संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची जबाबदारी निभावली.

 

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात ग्रिझमनने जोरदार किक लगावत फ्रान्ससाठी दुसरा गोल केला. सामन्याच्या 61व्या मिनिटाला ग्रिझमनने मारलेली किक उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुसलेराला अडवण्यासारखी होती. पण मुसलेराला यावेळी चांगला बचाव करता आला नाही. मुसलेराच्या हाताला लागूनच चेंडू उरुग्वेच्या गोलजाळ्यात गेला आणि फ्रान्सने 2-0 अशी  आघाडी मिळवत विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८UruguayUruguayFootballफुटबॉल