शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: इंग्लंडचे खेळाडू वापरणार ' हॉट पँट्स ' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 18:24 IST

तंत्रज्ञान हे फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हीडीओ पाहून अभ्यास करण्यापर्यंत मर्यादीत राहिलेले नाही, तर इंग्लंडने यापुढे जाऊन खेळाडूंच्या मदतीसाठी एक खास गोष्टी बनवली आहे आणि ती म्हणजे ' हॉट पँट्स ' .

ठळक मुद्देही ' हॉट पँट्स ' म्हणजे आहे तरी काय आणि ती बनवली कशासाठी, या गोष्टी जाणून घ्या.

सोची : प्रत्येक देशाचं विश्वचषक जिंकणं, हे स्वप्न असतंच. त्यासाठी ते जीवापाड मेहनत घेत असतात. पण खेळाडूंच्या मेहनतीला जर तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर खेळ अधिक चांगला होऊ शकतो. तंत्रज्ञान हे फक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हीडीओ पाहून अभ्यास करण्यापर्यंत मर्यादीत राहिलेले नाही, तर इंग्लंडने यापुढे जाऊन खेळाडूंच्या मदतीसाठी एक खास गोष्टी बनवली आहे आणि ती म्हणजे ' हॉट पँट्स ' . ही ' हॉट पँट्स ' म्हणजे आहे तरी काय आणि ती बनवली कशासाठी, या गोष्टी जाणून घ्या.

दुखापती या खेळाडूंना पाचवीलाच पुजलेल्या असतात. फुटबॉलसारख्या खेळात तर कधी दुखापत होईल हे सांगता येऊ शकत नाही. त्यामध्ये रशियामधलं वातावरण हे थंड असल्यामुळे दुखापत लवकर बरी होऊ शकणार नाही. त्यामुळेच इंग्लंडच्या संघाने यावेळी ' हॉट पँट्स ' बनवल्या आहेत. या ' हॉट पँट्स ' मुळे पायाच्या स्नायूला दुखापतीची झळ कमी बसू शकते. त्याचबरोबर रशियामधल्या थंड वातावरणात खेळाडूना या ' हॉट पँट्स ' मधून उब मिळत राहणार आहे.

पहिल्यांदा या  ' हॉट पँट्स ' 2012 साली बनवल्या गेल्या होत्या. या  ' हॉट पँट्स ' बनवण्यासाठी प्रत्येकी दोनशे युरो एवढी किंमत मोजावी लागणार आहे. सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ 12 अंश तापमानामध्ये सराव करत आहे. त्यामुळे त्यांना या  ' हॉट पँट्स ' चा चांगलाच फायदा होत आहे. इंग्लंडचा विश्वचषकातील पहिला सामना सोमवारी ट्युनिशियाबरोबर होणार आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलEnglandइंग्लंडrussiaरशिया