शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World CUP 2018: ...तर केन होणार नेमारपेक्षाही श्रीमंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 08:09 IST

‘गोल्डन बॉय’ला मोठ्या ऑफर्स

सचिन कोरडे : फुटबॉल संस्कृती असलेल्या देशात फुटबॉलपटूंची चांदी आहे. ते चिक्कार पैसा कमावतात आणि म्हणून त्यांची लाईफस्टाईलही चंदेरी असते. सध्या जगात सर्वात महागडा खेळाडू म्हणून ब्राझीलचा नेमार आघाडीवर आहे. फ्रान्सच्या पीएसजी (पॅरीस सेंट जेमेन) या संघाकडून तो खेळतो. यासाठी पीएसजीने नेमारसोबत १९८ मिलियन पांउडचा करार केला. बार्सेलोना संघाकडून तो पीएसजीकडे गेला. एखाद्या फुटबॉलपटूसाठी असलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. हा एक विक्रमच म्हणता येईल. आता नेमारची जागा इंग्लंडचा हॅरी केनला मिळण्याची शक्यता आहे. पीएसजी आणि रिअल माद्रीद या दोघांच्याही नजरा केनवर आहेत. कारण सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात गोल्डन बुटाचा प्रबळ दावेदार म्हणून केन सर्वात पुढे आहे. त्याने सहा गोल नोंदवले असून त्याच्या खेळाने संपूर्ण फुटबॉल विश्व प्रभावित झाले आहे. त्यामुळे त्याचा भाव वधारला आहे. केनचा सध्याचा फॉर्म आणि त्याच्यातील कौशल्य बघता हे दोन्ही संघ त्याच्याशी करारही करतील. केन सध्या टोटनहॅम संघाकडून खेळत आहे. पण त्याच्या या करारात तशा कुठल्याही अटी नाहीत. विश्वचषकापूर्वीच त्याने आपला करार केला होता. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या संघात जाण्यासाठी त्याच्यावरील बोली वाढणार हे नक्की. पीएजीने केनबाबत अधिक उत्सुकता दाखवली तर त्यांना केनसाठी १९८ मिलियन पाउंडपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागेल. पीएजीशिवाय रिअल माद्रीदने तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे या दोघांच्या बोलीत केन मात्र धनाढ्य होणार!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडFootballफुटबॉलrussiaरशियाBrazilब्राझीलNeymarनेमार