शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018: विराट कोहलीच्या ' त्या ' मेसेजला इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनने दिले प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 07:00 IST

काही दिवसांपूर्वीच भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा समाजमाध्यमांवर ट्रोल झाले होते.

ठळक मुद्देविराटने नेमका कोणता मेसेज केनला पाठवला होता, याची उत्सुकता क्रीडा चाहत्यांना आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वीच भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा समाजमाध्यमांवर ट्रोल झाले होते. आता तर इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू हॅरी केनने विराटच्या ' त्या ' मेसेजला प्रत्युत्तर दिले होते. विराटने नेमका कोणता मेसेज केनला पाठवला होता, याची उत्सुकता क्रीडा चाहत्यांना आहे.

रशियामध्ये फुटबॉलचा विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात इंग्लंडने पहिल्याच सामन्यात ट्युनिशियाला 2-1 असे पराभूत केले होते. इंग्लंडच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता तो केनने. या सामन्यात इंग्लंडकडून दोन्ही गोल केनने केले होते. या विजयानंतर केनने कोहलीला प्रत्युत्तर दिले आहे.

रशियातील विश्वचषक सुरु असताना कोहलीने केनला ट्विटरवरून एक मेसेज केला होता. या मेसेजमध्ये कोहलीने केनला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या विश्वचषकात तुम्ही यशस्वी ठरो, असे कोहलीने आपल्या मेसेजमध्ये म्हटले होते. सामन्यातनंतर केनने कोहलीला प्रत्युत्तर दिले. यावेळी केन म्हणाला की, " शुभेच्छासाठी धन्यवाद विराट, आमची सुरुवात वाईट झाली नाही. "

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Twitterट्विटर