शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football worldcup 2018: फुटबॉल विश्वचषकात ब्राझीलच अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:08 IST

ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे.

मॉस्को - ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे.ब्राझील आणि मेक्सिको या दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नव्हता. पण सामन्याचा 51व्या मिनिटाला नेमारने गोल करत ब्राझीलला खाते उघडून दिले. त्यानंतर दुसऱ्या गोलमध्येही नेमारने मोलाची भूमिका बजावली होती. या दोन गोलसह ब्राझीलने मेक्सिकोला 2-0 अशा फरकाने नमवले, पण त्याचबरोबर एक विक्रमही आपल्या नावावर केला.मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्राझील आणि जर्मनी यांची विश्वचषकात गोल बरोबरी होती. दोघांच्याही खात्यात 226 असे समान गोल होते. ब्राझीलने मेक्सिकोविरुध्दच्या सामन्यात दोन गोल लगावले आणि जर्मनीला मागे टाकत विश्वचषकतील सर्वाधिक गोलचा (२२८) विक्रम आपल्या नावावर केला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलNeymarनेमारFootballफुटबॉल