शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Fifa Football World Cup 2018 :  रशियावर विजयासह उरुग्वे अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 21:32 IST

उरुग्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात एक गोल करत रशियावर 3-0 असा विजय मिळवला. 

ठळक मुद्देयजमान रशियावर विजय मिळवत उरुग्वेच्या संघाने ' अ ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

मॉस्को : .यजमान रशियावर विजय मिळवत उरुग्वेच्या संघाने फुटबॉल विश्वचषकातील  ' अ ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे. उरुग्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात एक गोल करत रशियावर 3-0 असा विजय मिळवला. 

सामन्याच्या दहाव्या मिनिटाला सुआरेझला फ्री-किक मिळाली आणि या संधीचे त्याने गोलमध्ये रुपांतर केले. त्याचा हा सलग दुसरा गोल ठरला. गेल्या सामन्यातही उरुग्वेने सुआरेझच्या गोलवर विजय मिळवला होता. रशियासाठी आतापर्यंत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या डेनिस चेरीशेव्हने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि उरुग्वेला 2-0 अशी आघाडी मिळवता आली.

दुसऱ्या रशिया अधिक आक्रमक होईल, असे वाटत होते. पण उरुग्वेने त्यांचे आक्रमण उत्तमरीत्या थोपवले. सामन्याच्या 90व्या मिनिटाला उरुग्वेच्या एडिन्सन कव्हानीने गोल केला आणि उरुग्वेने हा सामना 3-0 असा जिंकला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाUruguayUruguay