शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : सामन्यांचे शतक पूर्ण करणारा उरुग्वेचा गोलरक्षक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 07:00 IST

या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव.

ठळक मुद्देविश्वचषकात दीर्घकाळ आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवणारा गोलरक्षक म्हणून त्याचे नाव आघाडीवर आहे.

सचिन कोरडे : यजमान म्हणजेच रशिया संघाचा ३-० ने धुव्वा उडवत उरुग्वे संघाने यंदाच्या विश्वचषकातील विजयाची हॅट्ट्रिक साधली. या संघाने आपल्या कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मानांकनात हा संघ रशियापेक्षा वरचढ होता, हे मान्य असले तरी या संघातील खेळाडूंनी ज्या पद्धतीने प्रदर्शन केले त्यावरून विजयाचे हकदार त्यांनाच म्हणावे लागेल. प्रशिक्षक ऑस्कर तबारेझ यांनी संघाची चांगली बांधणी केली. त्यात सर्वात मोठा विश्वासू खेळाडू आहे तो म्हणजे त्यांचा गोलरक्षक. या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव. अशी कामगिरी करणारा हा ३२ वर्षीय या खेळाडू उरुग्वेचा सातवा गोलरक्षक आहे. विश्वचषकातील हा त्याचा १४ वा सामना होता. यापूर्वी २०१० मध्ये तो ७ सामने खेळला. २०१४ मध्ये चार आणि यंदाच्या विश्वचषकात ३ सामने खेळला आहे. यंदाच्या विश्वचषकात उरुग्वेसाठी त्याची कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या संधी मोडून काढण्यात या खेळाडूने कसलीही कसर सोडलेली नाही. ११ जून २०१० रोजी त्याने विश्वचषकात पदार्पण केले होते. फ्रान्सविरुद्ध त्याच पहिला सामना होता. फ्रान्सला त्यांनी गोलशून्य अशा बरोबरीवर रोखले होते. विश्वचषकात दीर्घकाळ आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवणारा गोलरक्षक म्हणून त्याचे नाव आघाडीवर आहे. विश्वचषकात आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवणारा फर्नांडो संघाचा मुख्य खेळाडू आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाUruguayUruguay