शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : कोस्टारिकाशी बरोबरी करूनही स्वित्झर्लंड बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 01:45 IST

स्वित्झर्लंडला फुटबॉल विश्वचषकातील सामन्यात कोस्टारिकाबरोबर 2-2 अशी बरोबरी स्वीकारावी लागली, पण तरीही त्यांनी बाद फेरीत पोहोचण्यात यश मिळवले आहे.

ठळक मुद्देस्वित्झर्लंडच्याच यान सोमरने भरपाई वेळेच्या तिसऱ्याच मिनिटाला आपल्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण या बरोबरीनंतरही स्वित्झर्लंडने बाद फेरी गाठली आहे.

मॉस्को : स्वित्झर्लंडला फुटबॉल विश्वचषकातील सामन्यात कोस्टारिकाबरोबर 2-2 अशी बरोबरी स्वीकारावी लागली, पण तरीही त्यांनी बाद फेरीत पोहोचण्यात यश मिळवले आहे.

 स्वित्झर्लंडच्या ब्लेरिम डेमेलीने 31व्या मिनिटाला कोस्टा रिकाच्या गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या सत्रामध्ये मात्र खेळ अधिक आक्रमक झाला. कोस्टारिकाच्या केंडल वॉटसनने सामन्याच्या 56व्या मिनिटाला गोल केला आणि त्यांनी सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.

कोस्टारिकाने बरोबरी केल्यावर स्वित्झर्लंडच्या संघाने आक्रमणावर भर दिला, पण त्यांना गोल करण्यात यश आले ते सामन्याच्या 88व्या मिनिटाला. स्वित्झर्लंडच्या जोसिप ड्रीमिकने सामन्याच्या 88व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.  स्वित्झर्लंड आता सामना जिंकेल, असे वाटत होते. पण स्वित्झर्लंडच्याच यान सोमरने भरपाई वेळेच्या तिसऱ्याच मिनिटाला आपल्याच गोलजाळ्यात चेंडू धाडला आणि त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण या बरोबरीनंतरही स्वित्झर्लंडने बाद फेरी गाठली आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSwitzerlandस्वित्झर्लंड