मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांवरून सोशल मीडियावर आतापासूनच सहा-सातचा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे आणि त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतला. त्यांनीही उपांत्यपूर्व फेरीचे अमेझिंग फॅक्ट्स ट्विटरवर शेअर केले आहे. बच्चन यांच्या या ट्विटला जवळपास हजार जणांनी रिट्विट केले, तर पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या.
FIFA Football World Cup 2018 : सहा - सातचा खेळ; 'बिग बी'सह सोशल मीडियात चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 06:30 IST
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार शुक्रवार आणि शनिवारी अनुभवायला मिळणार आहे. ब्राझील आणि उरूग्वे हे दक्षिण अमेरिकेतील माजी विजेत्या युरोपियन संघांची मक्तेदारी मोडून पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांवरून सोशल मीडियावर आतापासूनच सहा-सातचा खेळ रंगलेला पाहायला मिळत आहे आणि त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सहभाग घेतला.
FIFA Football World Cup 2018 : सहा - सातचा खेळ; 'बिग बी'सह सोशल मीडियात चर्चेला उधाण
ठळक मुद्देबच्चन यांच्या या ट्विटला जवळपास हजार जणांनी रिट्विट केले, तर पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या.