शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA FOOTBALL World Cup 2018: नेमारची जादू चालणार का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 17:20 IST

पहिल्या सामन्यात नेमारला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर तो जायबंदीही झाला होता.

ठळक मुद्देकोस्टारिकाबरोबर होणाऱ्या सामन्यात नेमारची जादू चालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

मॉस्को : फुटबॉल चाहत्यांना विश्वचषकात सर्वात जास्त अपेक्षा आहेत त्या ब्राझीलच्या नेमारकडून. पहिल्या सामन्यात नेमारला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर तो जायबंदीही झाला होता. पण तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे कोस्टारिकाबरोबर होणाऱ्या सामन्यात नेमारची जादू चालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

ब्राझील आणि कोस्टारिका यांच्यातील सामन्यासंदर्भातील हा व्हीडीओ

नेमारला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाने त्याला चांगलेच घेरले होते. या सामन्यात त्याला तब्बल आठ वेळा मैदानात पाडले होते. त्यामुळे नेमार पुन्हा एकदा दुखापतग्रस्त होणार आणि अन्य सामन्यांना मुकणार, असे वाटत होते. पण गुरुवारी ब्राझीलच्या सरावामध्ये नेमार दिसला आणि त्याच्या चाहत्यांना हायसे वाटले.

ब्राझील-कोस्टारिका लढतीतील दोन्ही संघ

ब्राझीलला पहिल्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागली होती. त्यामुळे या सामन्यात ब्राझीलकडून विजयाची अपेक्षा असेल. कारण त्यांना जर बाद फेरीत स्थान पटकावायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

अशी असेल दोन्ही संघांची रणनीती

टॅग्स :NeymarनेमारFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Brazilब्राझीलrussiaरशियाFootballफुटबॉल