शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 :ज्योकिम ल्यो यांनी मागितली जर्मनीच्या प्रत्येक चाहत्याची माफी.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 17:46 IST

जर्मनीला अखेरच्या साखऴी सामन्य़ात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुऴे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ल्यो यांनी जर्मनीच्या चाहत्यांची माफी मागितली.

मॉस्को -  विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर जर्मनीचे खेळाडू निराश चेह-याने मायदेशी परतण्यासाठी गुरूवारी मॉस्कोच्या व्हूनुकोव्हो विमानतऴावर दाखल झाले. यावेऴी प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांनी काऴा गॉगल्स घालून दु:ख लपवण्याचा प्रयत्न केला. संघातील अन्य सदस्यही अगदी हतबल झाल्यासारखे विमानतऴावर वावरत होते.

बुधवारी जर्मनीला अखेरच्या साखऴी सामन्य़ात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुऴे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर ल्यो यांनी जर्मनीच्या चाहत्यांची माफी मागितली. ' या पराभवाचा मलाही तुमच्या इतकाच धक्का बसला आहे. सामन्यापूर्वी खेऴाडूंशी चर्चा करताना ते प्रचंड दबावाखाली असल्याचे मला जाणवले. या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मला थोडा वेऴ लागेल. पण, मी तुम्हा सर्वांची माफी मागतो,' असे ल्यो म्हणाले.

जर्मनी फुटबॉल संघटनेनेही चाहत्यांनी संघाप्रती दाखवलेल्या प्रेमाचे आभार मानले आणि त्यांची माफी मागितली.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Germanyजर्मनीFootballफुटबॉलSportsक्रीडाSouth Koreaदक्षिण कोरिया