शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

FIFA FOOTBALL World Cup 2018: 64 वर्षात प्रथमच विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 16:36 IST

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येक सामन्यात किमान एक तरी गोल होऊन 23 सामन्यात  51 गोल झाले आहेत. ही सरासरी 2.22 पडते.

ठळक मुद्दे1954 नंतर यंदा अद्याप गोल नसलेला सामनाच नाही

ललित झांबरे : यंदाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अनेक अर्थांनी विशेष ठरत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत आणि त्यापैकी प्रत्येक सामन्यात किमान एकतरी गोल झालेला आहे.

1954 नंतर म्हणजे तब्बल 64 वर्षात विश्वचषकात प्रथमच असे घडले आहे. स्वीत्झर्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 1954 च्या त्या विश्वचषकात 26 सामने खेळले गेले. त्यापैकी प्रत्येक सामन्यात किमान एक तरी गोल नोंदला गेला. त्या स्पर्धेतील 26 सामन्यात 140 गोल नोंदले गेले. म्हणजे प्रतीसामना सरासरी 5.4 गोल झाले. विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वाधिक सरासरी आहे.

त्यानंतर यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येक सामन्यात किमान एक तरी गोल होऊन 23 सामन्यात  51 गोल झाले आहेत. ही सरासरी 2.22 पडते. त्यामुळे यंदा आता आणखी चार सामन्यात गोल झाला तर 1954 चा विक्रम मोडीत निघेल मात्र, त्यावेळचा प्रती सामना सरासरी 5.4 गोलांचा विक्रम मोडला जाणे अवघड आहे.

विश्वचषक सामन्यांतील गोलांची सरासरी

वर्ष           गोल     सरासरी

2018*      51         2.2 2014      171        2.7 2010      145        2.32006      147        2.32002      161        2.51998      171        2.71994      141        2.7 1990      115        2.21986      132        2.51982      146        2.81978      102        2.71974        97        2.61970        95         3.01966        89         2.81962        89         2.81958       126        3.61954       140        5.41950          88        4.01938          84        4.71934          70        4.11930          70        3.9*अद्याप सामने बाकी...

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलrussiaरशियाSwitzerlandस्वित्झर्लंड