शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : ‘त्याचे’ घर बनले अर्जेटिनामय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 17:34 IST

भारतात क्रिकेट वेडे खूप आहेत. घरावर तुळशीपत्र ठेउन केवळ क्रिकेट एके क्रिकेट अशी गणना करणाºयांची संख्या काही कमी नाही. सध्या जगभर वादळ सुटलय ते फुटबॉलचं. हे वादळ कोलकात्यातही धुमाकूळ घालत आहे अणि म्हणूनच एका फुटबॉल चाहत्याने आपल घरच ‘अर्जेटिनामय’  करुन ठेवलंय.

ठळक मुद्देकोलकात्याच्या चाहत्याची अजब कहाणी

‘त्याचे’ घर बनले अर्जेटिनामय!

कोलकात्याच्या चाहत्याची अजब कहाणी

सचिन कोरडे : भारतात क्रिकेट वेडे खूप आहेत. घरावर तुळशीपत्र ठेउन केवळ क्रिकेट एके क्रिकेट अशी गणना करणाºयांची संख्या काही कमी नाही. सध्या जगभर वादळ सुटलय ते फुटबॉलचं. हे वादळ कोलकात्यातही धुमाकूळ घालत आहे अणि म्हणूनच एका फुटबॉल चाहत्याने आपल घरच ‘अर्जेटिनामय’  करुन ठेवलंय. परिसरातही या चाहत्याची जबरदस्त चर्चा रंगत आहे. आहे तरी कोण हा?...

५३ वर्षीय शिब शंकर पात्रा. एका टी स्टॉलचा मालक. हा अर्जेटिना जबरा फॅन. फुटबॉल या खेळाची ओळख पटल्यापासून शिब शंकर अर्जेटिना संघालाच सपोर्ट करतोय. जेव्हा अर्जेटिनाचा सामना असतो तेव्हा हा ग्राहकांना मोफत चहा वाटतो. मेस्सीवर त्याचे अपार प्रेम आहे. मेस्सीचे भलंमोठं पोस्टर त्याने घराच्या दरवाज्यावर लावले आहे. दोन मजली मोठी इमारत त्याने ब्ल्यू आणि पांढºया रंगाने रंगवली आहे. ही इमारत अर्जेटिनामय झाल्यासारखी वाटते. आता या इमारतीला बघायला बघ्यांची गर्दी होत आहे. इमारतींचे फोटो आणि शिब शंकरसोबत सेल्फी काढण्याचा कार्यक्रम रोज सुरु असतो. 

 अर्जेटिना संघ आता बाद फेरीत पोहचला. याचा शिब शंकरला खूप आनंद झालाय.  अर्जेटिनाचा सामना प्रत्यक्षात पाहण्याचं आपलं स्वप्न होतं. एका ट्रॅव्हल एजेन्सीकडून आपण रशियात जाण्याबाबत माहितीही काढली होती. पण, माझ्याजवळील ६० हजार रुपयांची बचत पुरेशी नव्हती. त्यामुळे वर्ल्ड कप ट्रिप रद्द करुन मी एवढ्या पैशात इमारत रंगवण्याचा निर्णय घेतला. मला कोणतेही व्यसन नाही. व्यसन आहे ते केवळ अर्जेटिना आणि मेस्सीचे. माझी मिळकत जास्त नाही. पण, मी विश्वचषकात अर्जेटिना खेळताना नक्की पाहणार, असे तो एका मुलाखतीत सांगतो. 

दरम्यान, कोलकात्याच्या नॉर्थ २४ परागना या भागात शिब शंकरचे घर आहे. विश्वचषक दर चार वर्षातून होतो. दर चार वर्षांनंतर तो इमारतीला अर्जेटिनाच्या ध्वजाच्या रंग देतो. इमारतीच्या तळमजल्यावर त्याचे स्नॅक आणि टी सेंटर आहे. शिबचा मोठा परिवारही आहे. पण परिवातील सदस्यांचा विचार न करता तो आपले फुटबॉप्रेम सिद्ध करतो. त्याला २० वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. मुलगा शुभम हा मेस्सीचा फॅन आहे. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉलSportsक्रीडा