शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : आईसलँडवर विजयासह क्रोएशिया अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 01:57 IST

इव्हान पर्सिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाने आईसलँडवर विजय मिळवत ' ड ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

ठळक मुद्देसामन्याच्या 90व्या मिनिटाला पर्सिकने निर्णायक गोल करत क्रोएशियाला विजय मिळवून दिला.

मॉस्को : इव्हान पर्सिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाने आईसलँडवर विजय मिळवत फुटबॉल विश्वचषकातील ' ड ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे. क्रोएशियाच्या मिलान बॅडेल्जने 53व्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर आईसलँडच्या गिल्फी सिग्युर्डसन 76व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली होती. पण त्यानंतर पर्सिकच्या निर्णायक गोलमुळे क्रोएशियाने विजय मिळवला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात यश मिळाले नाही. पण दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी जोरदार आक्रमणे लगावली. यामध्ये क्रोएशियाला प्रथम यश मिळाले. सामन्याच्या 53व्या मिनिटाला गोल करत पर्सिकने क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण आईसलँडने या गोलचा वचपा काढला. सामन्याच्या 76व्या मिनिटाला सिग्युर्डसनने स्पॉट किकवर गोल केला आणि संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.

सामन्याची निर्णायक 90 मिनिटे संपायला काही अवधी शिल्लक होता. तेव्हा क्रोएशियाने जोरदार आक्रमण लगावले आणि यामध्ये त्यांना यशही आले. सामन्याच्या 90व्या मिनिटाला पर्सिकने निर्णायक गोल करत क्रोएशियाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलCroatiaक्रोएशिया