शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : हुश्श... अर्जेंटीना अखेर बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 01:35 IST

अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या फुटबॉल विश्वचषकातील थरारनाट्यात अखेर अर्जेंटीनाने बाजी मारली.

ठळक मुद्देसामन्याच्या 85व्या मिनिटाला माक्रोस रोजोने निर्णायक गोल मारला आणि अर्जेंटीना अखेर बाद फेरीत पोहोचला.

मॉस्को : अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या फुटबॉल विश्वचषकातील थरारनाट्यात अखेर अर्जेंटीनाने बाजी मारली. लिओनेल मेस्सीच्या पहिल्या सत्रात गोल केला असला तरी नायजेरियाने 51 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली होती. पण सामन्याच्या 85व्या मिनिटाला माक्रोस रोजोने निर्णायक गोल मारला आणि अर्जेंटीना अखेर बाद फेरीत पोहोचला.

मेस्सीने सामन्याच्या 14व्या मिनिटाला दमदार गोल करत अर्जेंटीनाला पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर सामन्याच्या 51व्या मिनिटाला नायजेरियाला स्पॉट किक मिळाली आणि त्यावर मोसेसने गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर अर्जेंटीनाने जोराद आक्रमण लगावले, पण त्यांना गोल करण्यात मात्र यश येत नव्हते. अखेर सामन्याच्या 86व्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नरवर आलेला चेंडूवर रोजोने गोल केला आणि अर्जेंटीनाने 2-1 अशी आघाडी मिळवली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला नायजेरियाकडे गोल करण्याची संधी होती, पण या संधीचे त्यांना सोने करता आले नाही.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Lionel Messiलिओनेल मेस्सीArgentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉल