शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

होऊ दे खर्च! लेकीचा पहिला वाढदिवस रोनाल्डोनं केला दणक्यात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:10 IST

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चर्चेत आलामुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं केलं दणक्यात सेलिब्रेशनखरेदी केल्या 25 लाख किंमत असलेल्या दोन वाईन बॉटल्स

लंडन : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे रेयाल माद्रिदकडून युव्हेंटस क्लबकडे जाणे, नव्या क्लबसोबतची कामगिरी, त्यात लैंगिक अत्याचाराचा आरोप, या ना त्या कारणाने तो गेल्या महिन्याभरात सतत चर्चेत राहिला आहे. यावेळी मात्र एका सकारात्मक गोष्टीमुळे त्याची हवा आहे. लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने दोन वाईन बॉटल्सवर केलेल्या खर्चामुळे ही चर्चा आहे.

युव्हेंटसचा हा स्टार खेळाडू सध्या कुटूंबासोबत लंडन दौऱ्यावर आहे. गल्फ्रेंड जॉर्जिया रॉड्रीग्ज आणि आठ वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो रोनाल्डो ज्युनियर यांच्यासह तो लंडन दौऱ्यावर आहे. तेथे त्याने नोव्हाक जोकोव्हिच आणि जॉन इस्नर यांच्यातील टेनिस सामन्याचाही आस्वाद लुटला. त्यानंतर रोनाल्डोने 25 रुपयांच्या किमतीच्या वाईनच्या दोन बॉटल्स विकत घेऊन सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशन मागचं कारण ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल... मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोनाल्डोने हे सेलिब्रेशन केलं होतं. रोनाल्डो भलताच आनंदात होता.. त्याची मुलगी अॅलेना मार्टिना दुसऱ्या वर्षात पदार्पण करत होती. रोनाल्डो आणि जॉर्जिया यांनी हा खास दिवस दणक्यात साजरा केला.  केवळ पंधरा मिनिटांच्या सेलिब्रेशनसाठी रोनाल्डोने 25 लाख रुपये खर्च केले. युएफा नेशन्स लीगमध्ये होणाऱ्या इटली आणि पोलंड या संघांविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोचा पोर्तुगाल संघात समावेश नाही. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो