शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 11:39 IST

ग्रीक येथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या आकड्यावर हॉटेल कर्मचा-यांना अजूनही विश्वास बसत नाही.

ठळक मुद्दे रोनाल्डोने चक्क 17850 पाऊंड ( 16 लाख रूपये ) टिप दिली. आठवड्याला 5 लाख पाऊंट पगार कमावणारा रोनाल्डोसाठी हा आकडा मोठा नाही.

युव्हेंट्स - ग्रीक येथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या आकड्यावर हॉटेल कर्मचा-यांना अजूनही विश्वास बसत नाही. पोर्तुगाल संघाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर पोर्तुगाल संघाचा हा प्रमुख खेळाडू परिवारासह सुट्टीसाठी ग्रीकमध्ये गेला. येथे राहत असलेल्या हॉटेलमधील कर्मचा-यांच्या सेवेवर खुश होताना रोनाल्डोने चक्क 17850 पाऊंड ( 16 लाख रूपये ) टिप दिली. आठवड्याला 5 लाख पाऊंट पगार कमावणारा रोनाल्डोसाठी हा आकडा मोठा नाही.उरूग्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रीगेज आणि मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर आणि मित्रांसह ग्रीकमध्ये दाखल झाला. त्याने या सर्वांसोबत डिनर करत असलेला फोटो समाज माध्यमावर पोस्ट केला होता.  तेथूनच तो युव्हेंट्स क्लबसोबत करार करण्यासाठी इटलीत दाखल झाला. मात्र हॉटेल सोडण्यापूर्वी त्याने सर्व कर्मचा-यांना खुश केले. कर्मचा-यांच्या कामावर रोनाल्डो भलताच खुश झाला होता आणि त्याने पाच आकड्यांची टिप त्यांना आपसात वाटून घेण्यास सांगितली. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा