शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

बाबो... इंस्टाग्रामवरील एका पोस्टवर रोनाल्डोची छप्परफाड कमाई; कोहली त्याच्या जवळपासही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:13 IST

भारतात क्रिकेट हा महत्त्वाचा खेळ असला तरी जगभरात अजून त्याचा प्रसार हवा तसा झालेला नाही. त्यामुळे आजही जगभरात फुटबॉल, बास्केटबॉल ( NBA), सॉकर यांचाच दबदबा आहे.

लंडन : भारतात क्रिकेट हा महत्त्वाचा खेळ असला तरी जगभरात अजून त्याचा प्रसार हवा तसा झालेला नाही. त्यामुळे आजही जगभरात फुटबॉल, बास्केटबॉल ( NBA), सॉकर यांचाच दबदबा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन, प्रायोजकांकडून मिळणारी रक्कम आदी सर्व आपल्याला अचंबित करणारे असले तरी जगभरातील टॉप खेळाडूंच्या तुलनेत हा आकडा फार कमीच वाटेल. सध्याच्या घडीला जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. इंस्टाग्रामवरील त्याला एका पोस्टसाठी मिळत असलेली रक्कम पाहून सर्वांनाच चक्कर येईल... भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल दहा खेळाडूंत नवव्या स्थानी असला तरी त्याला मिळणारी रक्कम ही रोनाल्डोपेक्षा किती कमी आहे, हे पाहिल्यावरच कळेल. 

फुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल

रेयाल माद्रिदची साथ सोडल्यानंतर इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या रोनाल्डोची लोकप्रियता कमी होईल, असा कयास बांधला जात होता. पण, प्रत्यक्षात रोनाल्डोची लोकप्रियता आणखी वाढली आहे. इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोनं अव्वल स्थान पटकावलं आहे. कोहलीनं या क्रमवारीत नववे स्थान कायम राखले आहे आणि अव्वल दहामध्ये स्थान पटकावणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.   भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी जवळपास  158000 पाउंड (13554109) म्हणजेच 1 कोटी 35 लाख रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवर कोहलीचे 2 कोटी 25 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंमध्ये विराट नवव्या स्थानावर आहे.     Hopper HQनं दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डोला एका पोस्टसाठी £784,000 ( जवळपास 7 कोटी) इतकी रक्कम मिळत आहे. त्यानंतर ब्राझीलचा नेयमार £580,000, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी $648,000 यांचा क्रमांक येतो.

राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

रोनाल्डोकडून जगातील सर्वात महागड्या कारची खरेदी

टॉप टेनख्रिस्तियानो रोनाल्डो - 6.73 कोटीनेयमार - 4.97 कोटीलिओनेल मेस्सी -  4.46 कोटीडेव्हिड बेकहॅम - 2.46 कोटीलेब्रोन जेम्स - 1.87 कोटीरोनाल्डीन्हो - 1.76 कोटीगॅरेथ बेल - 1.50 कोटीज्लाटन इब्राहिमोव्हीक - 1.38 कोटीविराट कोहली - 1.35 कोटीलुईस सुआरेज - 1.26 कोटी 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोVirat Kohliविराट कोहलीLionel Messiलिओनेल मेस्सीNeymarनेमारfashionफॅशन