शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 10:50 IST

अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. पण, या लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली आहे. एका स्टार फुटबॉलपटूच्या गायीवर अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांनी बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे.

अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!

कोलोम्बियाचा आघाडीचा फुटबॉलपटू मिग्युएल बोर्जा याच्या गायीवर अतिप्रसंग ओढावला आहे आणि येथील अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या युवकांनी हा किळसवाणा प्रकार केल्याचा दावा त्यानं केला आहे. बोर्जानं त्याच्या फेसबुक पेजवरून ही बात सर्वांसमोर आणली आहे. 27 वर्षीय बोर्जानं सांगितलं की,''लॉकडाऊनच्या काळात ही घटना घडली.'' 

त्यानं फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गायीची प्रकृती खालावल्याची दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो गायीला केळं खायला देत आहे, परंतु ती तेही खाणं टाळत आहे. त्यानं सांगितले की,''काही दिवसांपूर्वी काही लोकांनी माझ्या गायीवर बलात्कार केला. हे किळसवाणं कृत्य करून त्यांनी तिला मृत्यूशी संघर्ष करण्यासाठी सोडून दिलं. देवावर माझा विश्वास आहे आणि तिची प्रकृती सुधरावी यासाठी मी प्रार्थना करतो. तिच्या या स्थितीला जबाबदार असलेल्या लोकांना देव शिक्षा देईल, याची मला खात्री आहे.'' 

तो पुढे म्हणाला की,''अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवा मुलांच्या गटानं हे कृत्य केलं. त्यांना असं वाटतं की ते या विभागाचे राजे आहेत. हे बदललं पाहिजे. मी पालकांना विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यावे.'' 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉलColombiaकोलंबियाCrime Newsगुन्हेगारी