शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

डेम्बलेच्या दोन गोलने बार्सिलोना विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:25 AM

ओसमेन डेम्बेले याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने विलारीयालला ५-१ ने पराभूत करत ला लीगामध्ये आपल्या पहिल्या अपराजित मोसमाच्या दिशेन भक्कम वाटचाल केली.

बार्सिलोना - ओसमेन डेम्बेले याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने विलारीयालला ५-१ ने पराभूत करत ला लीगामध्ये आपल्या पहिल्या अपराजित मोसमाच्या दिशेन भक्कम वाटचाल केली.रियाल माद्रिदला फेब्रुवारीनंतर लीगमध्ये आपला पहिला पराभव पत्करावा लागला. त्यावेळी सेविलाने त्यांना ३-२ अशी मात दिली. फिलीप कोटिन्हो व पोलिन्हो यांनी पहिल्या १६ मिनिटात दोन गोल करत कॅम्प नाऊमध्ये बार्सिलोनाला २ -० असे पुढे नेले. लियोनेल मेस्सी याने पहिल्या सत्राच्याआधी एक गोल करत संघाला ३ -० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या सत्राध्ये डेम्बले याने दोन गोल केले. विलारीयाल कडून एकमेव गोल निकोल सेनसोन याने केला. या विजयासोबत बार्सिलोनाच्या संघाने दुसºया स्थानावरील एटलेटिको माद्रिदवर १५ गुणांनी आघाडी घेतली आहे. विलारीयाल सहाव्या स्थानावर आहे.

टॅग्स :Footballफुटबॉलnewsबातम्या