शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फुटबॉल संघाला इतिहास घडवण्याची संधी, विश्वचषक पात्रतेपासून केवळ एक विजय दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 10:35 IST

AFC U-16 Championship: भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे.

ठळक मुद्देभारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना सायंकाळी 6.15 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

मुंबई : भारतीयफुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे. सोमवारी भारतीय संघाने AFC U-16 Championship स्पर्धेत दक्षिण कोरियाला नमवल्यास ते स्वप्न सत्यात उतरणार आहे. बिबिआनो फर्नांडेस यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  2002 मध्ये भारताने AFC U-16 Championship  स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता आणि त्याहीवेळेला दक्षिण कोरियाकडून भारताला 3-1 असा पराभव पत्करावा लागला होता. सोळा वर्षानंतर भारतीय कुमार संघाने ही कामगिरी केली आहे. आज विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि या कामगिरीसह संघाचा 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान आहे. 

प्रशिक्षक बिबिआनो यांनी भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, ''कोरियाचा संघ फेव्हरिट असला तरी आम्ही विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आमच्या खेळाडूंवर माझा विश्वास आहे. " भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी 6.15 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 2 आणि 2HD वाहीनींवर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत