शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

World Vegan Day : वेगन डाएट म्हणजे नक्की काय? शरीराला त्याचे होणारे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 13:15 IST

1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो.

1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेगन डाएटमध्ये दूध आणि दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाणं टाळण्यात येतं. यामागील कारण म्हणजे गायीपासून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी तिला खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जेवढं पाणी दिलं जात नाही त्यापेक्षा जास्त पाणी तिला खाण्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी वापरण्यात येतं. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. 

त्याचप्रमाणे वेगन डाएटमध्ये प्राण्यांपासून मिळणारं मांस किंवा दूधापासून तयार करण्यात येणारा कोणताही पदार्थ खाण्यास मनाई असते. या वेगन डाएटचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे, जर तुम्ही तुमच्या डाएटमधून मांस, दूध आणि अंडी पूर्णपणे काढून टाकत असाल तर तुम्हाला त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स  यांसारख्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असतं. 

व्हिटॅमिन्स, प्रोटीन, फायबर इत्यादी शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळवण्यासाठी डाएटमध्ये व्हरायटी आणणंही गरजेचं असतं. वेगन डाएट कॅलरीशिवाय वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही मदत करतं. वेगन डाएटमध्येही अनेक प्रकार आढळून येतात. 

वेगन डाएटचे प्रकार :

व्होल व्हीट वेगन डाएट : यामध्ये फळं, भाज्या, डाळ, ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यात येतो. 

रॉ फूड वेगन डाएट : या श्रेणीमध्ये कच्ची फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. 

थ्राइव डाइट :  या डाएटमध्ये व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात येतो. 

'हे' आहेत वेगन डाएट फॉलो करण्याचे फायदे :

- या डाएटमधून मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. 

- वजन कमी करण्यासाठी वेगन डाएट फायदेशीर ठरतं. 

- शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतं. 

- या डाएटमुळे किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. 

- शरीराला होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वेगन डाएट उपयोगी ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य