शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बनावट हिंगाचे शरीराला असतात धोके, जाणून घ्या कसे ओळखाल अस्सल हिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 17:05 IST

अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन होण्यासाठी पारंपरिक स्वयंपाकात हिंग आवर्जून वापरलं जातं. मात्र जर तुम्ही भेसळयुक्त हिंगाचं सेवन केलं तर त्याचे तोटेही तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे जाणून घ्या हिंग भेसळयुक्त आहे हे कसे ओळखावे.

भारतीय स्वयंपाकाघरात हिंगाची डबी असतेच. हिंग निरनिराळ्या भाज्या, डाळी, खिचडीच्या फोडणीसाठी वापरलं जातं. हिंगाच्या फोडणीचा खमंग सुवास तुमची भुक आणखी चाळवतो. कारण हिंगामुळे पदार्थाला विशिष्ठ चव येते. हिंग केवळ स्वादासाठीच फोडणीत वापरलं जातं असं नाही तर त्यामागे खूप मोठं आहारशास्त्रदेखीलआहे. हिंग वापरल्यामुळे त्या पदार्थांची चव आणि पोषणमुल्यं दोन्ही वाढतात. शिवाय हिंग वापरल्यामुळे अनेक विकार तुमच्यापासून दूर राहतात. अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन होण्यासाठी पारंपरिक स्वयंपाकात हिंग आवर्जून वापरलं जातं. मात्र जर तुम्ही भेसळयुक्त हिंगाचं सेवन केलं तर त्याचे तोटेही तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे जाणून घ्या हिंग भेसळयुक्त आहे हे कसे ओळखावे.

कसे ओळखावे अस्सल हिंग?अस्सल हिंगाचा रंग हलका पिवळसर असतो. तुपात हिंग टाकल्यावर हिंग फुलते व त्याचा रंग लाल होतो. असं झालं नाही म्हणजे समजाव हिंग बनावट आहे.अस्सल हिंग पाण्यात घातल्यावर पाण्याचा रंग पांढरा होतो. असे झाले नाही तर समजावे हिंग भेसळयुक्त आहे.अस्सल हिंग जाळल्यावर त्यातून चमकदार द्रव निघतो आणि तो लगेच जळतो. बनावट हिंगाच्या बाबतीत तसं होत नाही.अस्सल हिंगाला हात लावून ते जर साबणाने धुतले तरी हिंगाचा वास जात नाही. जर ते हिंग बनावट असले तर हाताचा वास लगेच निघुन जातो.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स