शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टेस्टी मटार- कॉर्न कटलेट, बनतील घरातल्या प्रत्येकाचे फेव्हरेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 20:49 IST

पौष्टिक आणि चवदार पर्याय म्हणून हे कटलेट आवर्जून ट्राय करा. अगदी एक दिवस आधी टिक्की करून ठेवली तरी ताजे कटलेट करणे शक्य आहे.

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशावेळी ताजे मटार, मक्याचे दाणे (स्वीटकॉर्न) बाजारात आले आहेत. त्यामुळे पौष्टिक आणि चवदार पर्याय म्हणून हे कटलेट आवर्जून ट्राय करा. अगदी एक दिवस आधी टिक्की करून ठेवली तरी ताजे कटलेट करणे शक्य आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात होणारे हे कटलेट नक्की बनवून बघा.

साहित्य :

  • एक वाटी मटार 
  • एक वाटी मक्याचे दाणे 
  • एक मोठा उकडलेला बटाटा 
  • एक अर्धी वाटी भिजवलेले पोहे 
  • आलं, लसूण, मिरची 
  • कोथिंबीर 
  • मीठ 
  • रवा 
  • तेल 

 

कृती :

  • मटार आणि मक्याचे दाणे उकळत्या पाण्यात घालून ठेवा आणि ५ मिनिटात निथळून घ्या. 
  • ते दाणे एकत्र करून मिक्सरला फिरवून वाटा. फार बारीक करू नयेत. 
  • आता परातीत मटार, कॉर्न, उकडलेला बटाटा,या आलं लसूण मिरची, भिजवलेले पो,े मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर एकजीव करून घ्या. 
  • आता तयार मिश्रणाचे चपटे गोल करून घ्या. 
  • हे गोळे रव्यात घोळवून दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्या. 
  • सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. 
टॅग्स :ReceipeपाककृतीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स