शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा चविष्य पर्याय, करून पाहा 'ही' वडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 9:07 PM

पावसाळा आला की सर्दी , पडसं, खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता बळकट केली तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो.यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

पावसाळा आला की सर्दी , पडसं, खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता बळकट केली तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. या साठी आले पाक वडी हा एक चविष्ट आणि उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.साहित्य-२०० ग्राम आलं, ३०० ग्राम साखर, २ चमचे साजूक तूप, १० वेलचीच्या पाकळ्या, २ चमचे दूध,

कृती-सर्वप्रथम आलं घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये दूध घालून वाटून पेस्ट बनवा.एका पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करा आणि आल्याची पेस्ट घाला आणि ५ मिनिट मध्यम आचेवर हलवा.या मध्ये साखर आणि वेलची पूड करून घाला.एका ताटलीत बटर पेपर लावा आणि त्यावर थोडा तुपाचा हात लावा. मिश्रण पॅनमध्ये घट्ट झाल्यावर गॅस बंद करून घ्या.मिश्रण ताटलीत पसरवून घ्या.मिश्रण थंड झाल्यावर सुरीने वडी कापून घ्या.आलेपाक वडी तयार आहे.ही वडी एका डब्यात भरुन ठेवल्यावर २ महिने ही खराब होणार नाही.

आल्याचे फायदेआले हे औषधी आहे. यातील  फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा झिंगेरॉन हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात वा एरंडेल तेलाबरोबर सुंठीची चिमूट नियमाने घ्यावी. मधूमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सReceipeपाककृती