शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

उन्हाळ्यातही खा मका; फायदे ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:43 IST

मका म्हणजे खव्वयांसाठी जीव की प्राण. त्यातही मक्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचे विविध पर्याय सहज उपलब्ध असतात. तुमच्या आवडीचा मका तितकाच गुणकारी आहे हं. काय आहेत मक्याचे फायदे...

पावसाळ्याची चाहुल लागली की आठवतात गरमागरम मक्याची कणसं. पण मका फक्त पावसाळ्यातच खाल्ला जातो असे नाही.  मौसम कोणताही असो मका हा कधीही स्वादिष्टचं लागतो. उलट उन्हाळ्यातही मका खाण्याचे अगणित फायदे असतात.

पचनशक्ती सुधारतेमक्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास याचा फायदा होतो. तसेच पित्त, बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थचे इतर विकार होत नाहीत.

कॉलेस्ट्रॉल कमी करतेमक्यातील फायबरमुळे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी राहते. तसेच यातील जीवनसत्वांमुळे नवीन पेशी तयार होतात.

रक्तातील शर्करा प्रमाणात राहतेमक्यात कॉर्नस्टार्च असते. त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

त्वचा चमकदार होतेमक्याच्या सेवनाने त्वचेला भरपूर फायदा होतो. यामध्ये बेटा कोरोटीन असते जे त्वचा आणि डोळ्यांचे स्वास्थ्य उत्तम राखते.

अ‍ॅनिमिया दुर ठेवण्यास मदतमक्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने अ‍ॅनिमियापासून बचाव होतो. यात फॉलिक अ‍ॅसिड व बी १२ जीवनसत्व असते. त्यामुळे शरीरात नव्या पेशींची वाढ होते.

अँटी एजिंगमक्यात असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे अँटी एजिंगची (वय वाढल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम, जसे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे)  समस्या दूर होते.

कॅन्सरला दूर ठेवतोमक्यात फेनोलिक फ्लेवोनोइड अँटीऑक्सीडेंट असते ज्यामुळे कॅन्सरचा धोका दुर होतो, असा दावा केला जातो. याशिवाय यात फेरुलिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे कॅन्सर शरीरापासून दूर राहतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न