शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ये सोया पालक पुलाव खाया, तो मजा आ गया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 18:49 IST

अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हा पदार्थ नक्कीच चांगला पर्याय आहे. अतिशय पौष्टिक, चवदार आणि करायला सोपा पदार्थ आवर्जून करून बघा. 

पुणे :अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हा पदार्थ नक्कीच चांगला पर्याय आहे. अतिशय पौष्टिक, चवदार आणि करायला सोपा पदार्थ आवर्जून करून बघा. 

साहित्य : दोन वाट्या तांदूळ 

           अर्धा वाटी दही 

           एक वाटी पालक 

           एक कांदा बारीक चिरून 

           एक टोमॅटो बारीक चिरून 

            अर्धी वाटी सोया चंक्स 

            आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा एक चमचा 

            व्हेज बिर्याणी मसाला 

             तेल किंवा तूप आवडीनुसार 

             काजू तळलेले (आवडत असतील तर)

              मीठ 

               पाणी 

कृती : १. सोया चंक्स पाण्यात उकळून घ्या, दहा मिनिटांनी थंड पाण्याने धुवून त्यातले पाणी पिळून घ्या.२. कुकरमध्ये तेल गरम करून उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो थोडे शिजवून घ्या.३. त्यात आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट घाला. 

४. कुकरमधील फोडणीत आता धुवून घेतलेले तांदूळ टाकून परता आणि त्यात वाटीभर पालकची पेस्ट घाला. ५. आता पेस्ट आटत आल्यावर त्यात चमचाभर बिर्याणी मसाला घाला.  त्यात दोन चमचे घट्ट दही घाला. 

६. शेवटी पावणेदोन वाट्या उकळलेले पाणी घाला. या पाण्यात आवडत असल्यास दोन चमचे तूप घाला. 

७. दोन शिट्ट्या घ्या आणि गॅस बंद करा. कुकर गार झाल्यावर काजूच्या तुकड्यांसह सर्व्ह करा पालक सोया पुलाव. 

८. रायते किंवा कोशिंबीरीसोबत उत्तम हा पुलाव उत्तम लागतो. डब्यात देऊन थंडही खाऊ शकतो. 

टॅग्स :Receipeपाककृतीfoodअन्नHealthy Diet Planपौष्टिक आहार