शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जुनं ते सोनं : आजीची आठवण देणारी 'ताकातली भेंडीची भाजी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 17:55 IST

आजीची आठवण करून देणाऱ्या या रेसिपीला पुन्हा दिलेला उजाळा. 

पुणे : दिवसेंदिवस नवनवे पदार्थ रूढ होताना अनेकदा जुन्या पदार्थांचा मात्र विसर पडतो आहे. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे ताकातली भेंडीची भाजी. आजीची आठवण करून देणाऱ्या या रेसिपीला पुन्हा दिलेला उजाळा. 

साहित्य :

पोपटी रंगाची लांबट भेंडी पाव किलो (नसल्यास साधी घ्यावी)

दोन वाट्या ताक

दाण्याचा कूट किंवा ओले खोबरे  दोन लहान चमचे 

मिरची ठेचा अर्धा चमचा 

लसूण दोन पाकळ्या 

तांदुळाचे पीठ एक लहान चमचा 

हळद 

मोहरी 

मीठ 

तेल 

कृती :

  • भेंडी नेहमीप्रमाणे गोल चिरून घ्या. फार पातळ चकत्या करू नये. त्यामुळे भाजी चिकट होते. 

 

  • कढईत तेल तापवून मोहरी त्यात लसूण बारीक चिरून परता. लसूण सोनेरी झाल्यावर त्यात मिरचीचा ठेचा घाला. 

 

  •  आता त्यात भेंडी घालून परता.त्यावर मीठ आणि हळद घालून व्यवस्थित भाजी करून घ्या. 

 

  • भाजी शिजत आल्यावर गॅस बारीक करून त्यात ताक घाला. 

 

  • त्यात दाण्याचा कूट किंवा खोबरे घालून ढवळा. 

 

  • आता यात तांदुळाचे पीठ घालून एक उकळी काढून गॅस बंद करा. 

 

  • ही भाजी फार घट्ट किंवा पातळ नसते. अतिशय चवदार लागणारी अशी भाजी नक्की करून बघा. 
टॅग्स :Puneपुणेfoodअन्नReceipeपाककृती