लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगभरातील सर्वात महाग पदार्थ; फक्त चाखण्यासाठीही मोजावे लागतात कोट्यवधी! - Marathi News | Most expensive food in the world | Latest food News at Lokmat.com

फूड :जगभरातील सर्वात महाग पदार्थ; फक्त चाखण्यासाठीही मोजावे लागतात कोट्यवधी!

काही जण खाण्याचे शौकीन असतात. त्यांना नवनवीन पदार्थ चाखायला आवडतं. त्याचप्रमाणे अनेकांना देश-विदेशातील नवनवीन पदार्थ चाखायला फार आवडतात. ...

शेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी! - Marathi News | make these tasty kheer at home | Latest food News at Lokmat.com

फूड :शेवयांची अशी खीर पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी!

सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरात गोडधोड पदार्थांची कायम रेलचेल असते. गोड पदार्थ म्हटलं की साऱ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. ...

असा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील  - Marathi News | here is tasty recipe of Masalebhat | Latest food News at Lokmat.com

फूड :असा चवदार मसालेभात करा की सगळे बोटं चाटत राहतील 

प्रत्येकाच्या हाताला चव जशी वेगळी असते तसा प्रत्येकाचा मसाले भातही वेगवेगळा असतो. चला तर बघूया एका भन्नाट मसालेभाताची कृती ...

ड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | health benefits of dragon fruits | Latest food News at Lokmat.com

फूड :ड्रॅगन फ्रुटचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. ...

बाजारातून ताज्या भाज्या विकत घेण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा! - Marathi News | how to pick the freshest vegetables at the market | Latest food News at Lokmat.com

फूड :बाजारातून ताज्या भाज्या विकत घेण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा!

आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. भारतीय खाद्यसंस्कृतीनुसार आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने भाज्यांचा समावेश करण्यात येतो. ...

महिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा! - Marathi News | Women must include these foods in their diet | Latest food News at Lokmat.com

फूड :महिलांनी आपल्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश अवश्य करावा!

महिला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि सौंदर्य राखण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्यासाठी अनेक महिला योगाचा किंवा डाएटचा आधार घेतात. ...

असा बनवा झटपट होणारा हेल्दी ओटसचा डोसा  - Marathi News | Receipe of quick, healthy oats dosa | Latest food News at Lokmat.com

फूड :असा बनवा झटपट होणारा हेल्दी ओटसचा डोसा 

मसाला ओटस किंवा दुधात ओटस घालून खाण्याचा कंटाळा आला असेल तर आम्ही दिलेला ओटसचा डोसा नक्की ट्राय करा.  ...

पौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा.  - Marathi News | Make nutritious tricolor Idli that make your child happy. | Latest food News at Lokmat.com

फूड :पौष्टिक तिरंगी इडली बनवा आणि बच्चेकंपनीला खुश करा. 

प्रत्येकवेळी इडली, सांबार, चटणी खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी पूर्ण जेवणाची जीवनसत्वे देणारी पौष्टिक तिरंगी इडली नक्की ट्राय करा.  ...

जंक फूड खाण्याच्या सवयीपासून 'या' ५ टिप्सच्या मदतीने मिळवा सुटका! - Marathi News | 5 tips break a junk food addiction | Latest food News at Lokmat.com

फूड :जंक फूड खाण्याच्या सवयीपासून 'या' ५ टिप्सच्या मदतीने मिळवा सुटका!

जंक फूड हे खाण्यासाठी भलेही चवदार लागत असेल पण त्याचे अनेक तोटेही आहेत. यामुळे वजन वाढण्यासारखी गंभीर समस्याही अधिक होऊ लागली आहे. ...