लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
#BappachaNaivedya : बाप्पासाठी घरच्या घरी तयार करा मोतीचूर लाडू! - Marathi News | ganesh festival special receipe motichur laddu | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : बाप्पासाठी घरच्या घरी तयार करा मोतीचूर लाडू!

घरोघरी गणरायाचे धुमधड्याक्यात आगमन झाले आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या या गणरायाला नैवेद्यही त्याच्या आवडीच्या पदार्थांचे दाखविण्यात येतात. ...

#BappachaNaivedya : चवदार चविष्ट असे खजूर लाडू! - Marathi News | ganesh festival special receipe How to make Khajoor Laddu | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : चवदार चविष्ट असे खजूर लाडू!

मोठ्या थाटामाटात श्रीगणेशाचे आगमन झाले असून घरोघरी त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी लगबग सुरू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार करण्यात येतात. ...

चांगल्या आरोग्यासाठी झिंक गरजेचं, कमतरता असल्यास होतात या समस्या! - Marathi News | Food items rich in zinc, know the importance of zinc for health | Latest food News at Lokmat.com

फूड :चांगल्या आरोग्यासाठी झिंक गरजेचं, कमतरता असल्यास होतात या समस्या!

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी शरीराला वेगवेगळे पोषक तत्वे मिळणे गरजेचे आहे. ...

'या' चार शाकाहारी पदार्थांमध्ये असतात भरपूर प्रोटीन!  - Marathi News | 4 vegetarian foods rich in protein | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' चार शाकाहारी पदार्थांमध्ये असतात भरपूर प्रोटीन! 

चांगल्या आरोग्यासाठी ज्याप्रकारे योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गरजेचे असतात तसेच प्रोटीन सुद्धा शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहे. ...

Chocolate Peda: बाप्पासाठी तयार करा चॉकलेट आणि बदामाचे पेढे - Marathi News | ganesh festival special receipe how make perfect chocolate almond pede | Latest food News at Lokmat.com

फूड :Chocolate Peda: बाप्पासाठी तयार करा चॉकलेट आणि बदामाचे पेढे

दररोज बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खास पदार्थ तयार करायचे? या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. ...

#BappachaNaivedya : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक नक्की ट्राय करा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 : try chocolate coconut and different types of modak | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : बाप्पासाठी 'हे' 5 प्रकारचे मोदक नक्की ट्राय करा!

#BappachaNaivedya : कोणतंही काम करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला मोदक फार आवडतात. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...

Special Modak : बाप्पाला आवडणारे मोदक घरच्या घरी तयार करा! - Marathi News | Ganesh Festival Special Receipe : How to make Perfect of Ukadiche modak | Latest food News at Lokmat.com

फूड :Special Modak : बाप्पाला आवडणारे मोदक घरच्या घरी तयार करा!

Ganesh Festival Special Receipe : प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवण्यात येतो. अनेकदा हे मोदक बाजारातून विकत आणले जातात. पण असे चविष्ट मोदक तुम्ही घरच्या घरीही तयार करून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता. ...

रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून तुम्ही तयार करू शकता 'या' टेस्टी डिश! - Marathi News | how to make a dish with leftover chapati or paratha recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून तुम्ही तयार करू शकता 'या' टेस्टी डिश!

अनेकदा घरामध्ये रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर काही चपात्या शिल्लक राहतात. अशातच आपण त्या टाकून देतो किंवा तशीच राहून राहून ती खराब होतात. ...

'या' शहरात आहे पाणीपुरीची वेंडींग मशीन, घ्या आवडत्या पाणीपुरीचा आनंद! - Marathi News | Eat pani puri with vending machine at watershots in Ahmedabad | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' शहरात आहे पाणीपुरीची वेंडींग मशीन, घ्या आवडत्या पाणीपुरीचा आनंद!

पाणीपुरी न आवडणारा व्यक्ती क्वचितच कुठे सापडेल. देशाच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरीचा आनंद घेणारे लाक आढळतात. पाणीपुरीची लोकप्रियता पाहता एक नवीन तंत्रज्ञान यासाठी तयार करण्यात आलं आहे. ...