घरोघरी बाप्पा विराजमान असून सगळीकडे त्याची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येत आहेत. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...
बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...
गणेशोत्सव सुरू असून सगळीकडे बाप्पाची वेगवेगळी रूपं आणि आगळा-वेगळा थाटमाट पाहायला मिळत आहे. अशातच बाप्पाचा प्रसाद म्हणून काय द्यावे? हा सर्वांसमोर उभा असलेला प्रश्न. ...
घरोघरी गणरायाचे धुमधड्याक्यात आगमन झाले आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या या गणरायाला नैवेद्यही त्याच्या आवडीच्या पदार्थांचे दाखविण्यात येतात. ...
मोठ्या थाटामाटात श्रीगणेशाचे आगमन झाले असून घरोघरी त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी लगबग सुरू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि प्रसाद म्हणून वाटण्यासाठी अनेक गोडाचे पदार्थ तयार करण्यात येतात. ...
दररोज बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खास पदार्थ तयार करायचे? या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. ...