किडनी बीन्स म्हणजेचं राजमा. उत्तर भारतामध्ये राजमपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात येतात. मेक्सिकन डिशेसमध्येही याचा मोठा प्रमाणावर वापर करण्यात येतो. ...
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कबाब खाल्ले असतील. अनेकदा कबाब खाण्यासाठी एखाद्या हॉटेलचा किंवा रेस्टॉरंटचा आधार घेण्यात येतो. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सहज चविष्ट आणि पौष्टीक असे कबाब बनवू शकता. ...
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. ...
कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात. ...
व्हिटॅमिन K आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फार गरजेचं असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर जखम झाल्यावर किंवा कुठे कापल्यानंतर जास्त रक्त जातं. ...
बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आज काय स्पेशल करायचं हा अनेकांना पडलेला प्रश्न. अशावेळी नैवेद्यासाठी बऱ्याचदा बाजारातून पदार्थ आणले जातात. पण तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. ...