दिवाळी म्हटलं की घराघरात लगबग सुरू होते. घराची साफसफाई, कंदिल लावणं, रांगोळ्या काढणं यांसारख्या गोष्टींची तयारी केली जाते. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिवाळीचा फराळ. ...
नारळाचे अनेक फायदे आहेत. मग त्याचा वापर तुम्ही कोणत्याही स्वरूपात केला तरीदेखील त्याचे अनेक फायदे आहेत. सुका मेवा म्हणूनही याचा उपयोग करता येऊ शकतो. ...
भारतीय जेवणाचं ताट हे लोणच्याच्या फोडीशिवाय अपूर्ण असतं, असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. आंबट-गोड लोणचं जेवणाची चव आणखी वाढवण्याचं काम करतं. घरी तयार केलेलं लोणचं फार जपून ठेवलं जातं. ...
केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. अनेकदा हा केक तयार करण्यासाठी घरी खटाटोप करण्यात येतो परंतु प्रत्येकवेळी प्रयत्न फसतो. ...