उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक. पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स. वेफर्समध्येही अनेक पर्याय आढळून येतात. त्यातल्यात्यात सर्वांना आवडणाऱ्या वेफर्स म्हणजे केळा वेफर्स. ...
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सूप म्हटलं की, सर्वात पहिली पसंती मिळते ती म्हणजे स्विट कॉर्न सूपला. स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. ...
दिवाळी म्हटलं की सर्वात आधी जीभेवर चव रेंगाळते ती दिवाळीच्या फराळाची आणि त्यातल्या बेसनाच्या लाडवांची. खरं तर आपल्या साऱ्यांकडेच तयार होणाऱ्या बेसनाच्या लाडवांचं मूळ हे महाराष्ट्रातील नव्हेच. ...
सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ...
सध्या दिवाळी सुरू असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. कोणताच सण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. दिवाळीमध्ये फराळाला फार महत्त्व असते. प्रत्येक घराघरात फराळाचे पदार्थ तयार करण्यात येतात. ...
बदलणाऱ्या वातावरणानुसार आपल्या आहारामध्येही बदल करावे लागतात. उन्हाळ्यामध्ये वातावरणातच उष्णता अधिक असते त्यामुळे अशावेळी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. ...