डिंक म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर असा एक पदार्थ होय. भारतामध्ये अगदी सर्रास हा पदार्थ प्रत्येक घरांमध्ये आढळून येतो. आयुर्वेदामध्येही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ...
खरं त सलाड हे नाव ऐकलं तर एखादा विदेशी पदार्थ डोळ्यांसमोर येतो. पण खरं पाहता हा पदार्थ फार पूर्वीपासूनच आपण खात आलो आहोत. आपल्या ताटात आवर्जुन वाढली जाणारी कोशिंबीर म्हणजेच सलाड. ...
गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ...
दही वडा एक चविष्ट भारतीय पदार्थ आहे. अनेकदा हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेल्यावर या पदार्थाला पहिली पसंती देण्यात येते. पण हा पदार्थ घरच्या घरी उपलब्ध साहित्यांच्या मदतीने अगदी सहज तयार करण्यात येतो. ...
उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक. पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स. वेफर्समध्येही अनेक पर्याय आढळून येतात. त्यातल्यात्यात सर्वांना आवडणाऱ्या वेफर्स म्हणजे केळा वेफर्स. ...
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सूप म्हटलं की, सर्वात पहिली पसंती मिळते ती म्हणजे स्विट कॉर्न सूपला. स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. ...