Angarki chaturthi 2021 Modak Recipe & Tips : मोदक वळताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागतं. म्हणून काही टिप्स लक्षात घेतल्या तर मऊ, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक तयार होतील. ...
फणसाच्या आठळ्या या औषधी असतात. त्यांची भाजी करुन खाणं हा जसा एक पर्याय आहे तसाच फणसाच्या आठळ्यांचं लोणचंही छान होतं. हे लोणचं पोळी आणि खिचडीसोबत छान लागतं. ...
कितीही प्रयत्न केला तरी कॉफी नेहमी पांचटच होते, असं अनेक जणींचं म्हणणं असतं. तुमचा अनुभवही असाच आहे का?, असं असेल तर कॉफीची ही एकदम झकास रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. ...
शिजवलेल्या भातापासून स्नॅक्सचे पदार्थ बनतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण तांदळाचा उपयोग करुनही चटपटीत पदार्थ तयार होतात. एखाद्या दिवशी थोडा निवांत वेळ असेल तर हे पदार्थ तयार करुन ठेवता येतात आणि जेव्हा केव्हा खावेसे वाटतील तेव्हा खाता येतात. ...
Home gardening ideas : मिरचीची लागवड जितक्या सहजपणे केली जाते तितकीच त्याची काळजीही घ्यावी लागते. मिरचीच्या शेतीसाठी कोणत्या प्रकारच्या मातीची आवश्यकता आहे किंवा कोणत्या प्रकारचे खत आवश्यक आहे यासारख्या काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. ...
साबुदाणा खिचडी आवडते फार, मात्र अनेकांना ती जमत नाही. चुकते, वातड-चामट होते की खाण्याचे वांधे, कध इतकी लगदा की गच्च गोळा, नेमकं चुकतं काय खिचडी करताना? ...
प्रत्येक दिवसाची सुरूवात कशी मस्त मस्त नाश्ता करून अगदी दमदार झाली पाहिजे. बऱ्याचदा पोहे, उपमा, इडली, डोसा असा तोच तो नाश्ता करायचा जाम कंटाळा येतो. म्हणूनच तर काहीतरी यम्मी पण तेवढंच टेस्टी खायचं असेल, तर बनवा सुपर व्हेजी सॅण्डविज. ...