Food Tips chilli chutney : भारतात हिरव्या मिरच्या कच्च्या खाण्याची प्रथा आहे जिथे ती पराठा, समोसा, भजी, कचोरी इत्यादी बरोबर खाल्ले जाते. पण एक असा पदार्थ आहे ज्याची चव प्रत्येकाला आवडते ती म्हणजे हिरव्या मिरचीची चटणी. ...
भाजी कोरडी असो की रश्याची, मसाले तर घालावेच लागतात. पण भाज्यांना चव नुसती मसाल्यांनी येत नाही. मसाले भाजीत घालण्याचीही पध्दत असते. ती पध्दत पाळली तरच भाजीत मसाल्याची चव उतरुन भाजी चवदार होते. भाजीत मसाले घालण्याची योग्य पध्दत समजून घ्यायला हवी. ...
अनेक गुण आणि वैशिष्ट्य एकत्र येऊन उत्तम पुरणपोळी तयार होते. एखादा गुण जरी कमी पडला तरी ती पुरणाची पोळी होते पण तिच्यात उणं ते राहतंच. अशी पोळी खाणार्याच्या जिभेला आणि करणारीच्या मनाला समाधान देत नाही. उत्तम पुरणाची पोळी करण्याचे काही नियम आहेत. ते प ...
कुट्टुचं पीठ आरोग्यास अनेक अंगाने लाभदायक असतं. कुट्टुच्या पिठात पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात असतात.कुटटुत असलेल्या गुणधर्मांचा फायदा आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी करायचा असेल तर कुट्टुच्या पिठाचे विविध पदार्थ करा आणि खा. कुट्टुच्या पिठाची उपवासाची पो ...