कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. अशी तुमच्याही भाजीची गत होतेय का? मग ही एक चटकदार रेसिपी घ्या.. कारल्याची आंबट गोड भाजी.. सगळे मिटक्या मारत खातील. ...
बटाट्याचा पराठा असो की अन्य कोणता स्टफ पराठा. पराठा लाटताना किंवा भाजताना व्हायचा तोच गोंधळ होतो पराठा फुटतो. मग सगळं स्टफिंग बाहेर येतं आणि सगळा चिकचिकाट.... हे सगळं टाळायचं असेल तर पराठा लाटताना काही ट्रिक्स फॉलो करून बघा. ...
Sankashti Chaturthi 2021 : . हा पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त हे थालिपीठ नक्की ट्राय करून पाहा. ...
वेगाने वाढणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक 'एम्पायर स्पाईसेस अँड फूड्स लिमिटेड'ने (ईएसएफएल) त्यांचा प्रमुख ब्रँड 'राम बंधु' यांच्या अचार आणि पापडसाठी बॉलिवूडमधील 'मोहिनी' माधुरी दीक्षित-नेने यांची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे. ...
मुंबई आणि घाई हे सयामी जुळे. इथे श्वास घ्यायला उसंत नसते, तिथे खायला वेळ कोण काढणार? हॉटेलात बसणे परावडण्याजोगे नाही. चालता चालता खाता येईल असे सुटसुटीत खाणे हवे, स्वस्त हवे, परत पोट भरायला हवे.. या सर्व नियमात वडापाव असा फिट्ट बसतो, जसा पावात चटणी. ...