धण्याची पंजिरी हा तर श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडता पदार्थ. ही धण्याची पंजिरी आरोग्यासही लाभदायक असते. धण्याच्या पंजिरीसोबतच अनेक ठिकाणी कणकेची पंजिरीही केली जाते. तसेच कणकेच्या पंजीरीचे लाडूही करता येतात. ...
तडका फक्त चव वाढवण्यासाठीच नसतो. तडक्यात आरोग्यदायी गुणधर्मही दडलेले असतात, ज्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसतं. तडक्यासाठी वापरले जाणारे घटक चव वाढवणारे असले तरी त्यांच्यामुळे आरोग्यासही अनेक लाभ होतात. ...
चटणीमुळे जेवणाला चटकदार चव तर येतेच शिवाय आपली पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठीही चटणी महत्त्वाची असते. आपलं शरीर डीटॉक्स करण्याचा पारंपरिक प्रकार म्हणजे जेवणात चटणी खाणं. ...
केळीच्या पानात जेवण्याचे आहेत अनेक फायदे. जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच आरोग्य राखण्यास केळीच्या पानाचा होतो खूप फायदा. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की 6 कारणांसाठी केळीच्या पानात जेवायलाच हवं. ही कारणं कोणती? ...
स्वयंपाकाच्या प्रक्रियेत अनेकदा अन्न घटकातील पोषक घटक वेगवेगळ्या कारणांनी उडून जातात. याचाच परिणाम आरोग्य बिघडण्यावर होतो. म्हणूनच आरोग्य सुधारण्याची एक उत्तम संधी मातीच्या तव्यावर भाजलेली पोळी खाण्याने मिळते. मातीच्या तव्यावर भाजलेली पोळी खाल्ल्यानं ...