भारतीय मसाल्यांच्या आकर्षणातूनच इंग्रज भारतात आले हे आपल्याला माहिती आहे. मसाले म्हटलं की ते भारतीयच. पण हिंग हा भारतीय मसाल्याचा महत्त्वाचा घटक असला तरी तो आपल्याकडे पिकत नाही. हिंग आपल्याला आयात करावा लागतो. हिंगाचं मूळ आहे सध्या तालिबानाच्या दहशती ...
तुम्ही दूध गरम पिता की थंड? गरम दूध पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसतील माहित तर अजिबात काळजी करू नका...आज जाणून घेऊयात कि रोज एक ग्लास गरम दूध प्यायचे फायदे काय काय असतात..त्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.. ...
शरीराच्या मजबुतीसाठी योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे खूप गरजेचे आहे. प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी विकतचे महागडे प्रोटीन शेक घेता? मग तसे करण्याऐवजी घरीच पौष्टिक प्रोटीन शेक तयार करा.. ...
तुम्हाला सोया मिल्क माहित असेल, आल्मंड मिल्क माहित असेल, कॅश्यू मिल्क माहित असेल किंवा ओट मिल्क माहित असेल पण तुम्हाला पोटॅटो मिल्क बद्दल माहितीये का? पोटॅटो मिल्क म्हणजेच बटाट्याच्या दूधाबद्दल आपण या व्हिडीओमध्ये माहिती घेणार आहोत. ...
सकाळच्या घाईत सारणाचे पराठे करणं हे दमछाकीचं काम होतं. पण यावरही पराठ्यांमधे दही पराठा हा एक पर्याय आहे. दही पराठा सारणांच्या पराठ्यांपेक्षा झटपट बनतात आणि चवीलाही छान लागतात. ...
फुलकोबी मटार बटाटा रस्सा, हा रस्सा नुसता पदार्थ नाही. त्याला परंपरा आहे. देवळाच्या प्रांगणात, गावच्या मैदानात, लग्नाच्या तंबूत,किंवा हॉल मध्ये हा रस्सा ओरपलेले अनेक आहेत. त्या आठवणीतला हा ‘रस्सा’! ...
प्रत्येकानं घरी दहीकाला करुन खायला हवा. दहीकाल्यात समाविष्ट सर्व घटक लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी या काळात गरजेचे असतात. म्हणून दहीकाला करुन तो प्रत्येकानं खाणं आवश्यक आहे. ...
तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनविलेली इडली आणि डोसे आपण नेहमीच खातो. आता थाेडा बदल करा. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या आणि अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या फणसाच्या पीठाच्या इडल्या, डोसे आणि पराठे. करुन तर बघा! ...