कांदा लसूण मसाला आणि काश्मिरी गरम मसाला. हे मसाले घरच्याघरी सहज तयार करता येतात. रोजच्या ंभाज्यांना महाराष्ट्र आणि उत्तरेकडील स्वादाचा स्पेशल इफेक्ट देऊ शकतो. आपल्या हातानं केलेल्या मसाल्यांचा स्वाद आणि त्या मसाल्यांमुळे भाजी आमटीला येणारी चव विशेषच ...
प्रेशर कुकर हाताळताना कुकरचं झाकण, रिंग, शिटी, व्हॉल्व्ह, हॅण्डल या प्रत्येक भागाची नीट काळजी घ्यायला हवी. आपला प्रेशर कुकर नीट चालण्यासाठी हे सर्व घटक व्यवस्थित असणं फार महत्त्वाचं असतं. यातल्या कुठल्याही घटकाकडे दुर्लक्ष झाल्यास कुकर खराब होतो आणि ...
स्वयंपाकघरात रोजच्या स्वयंपाकासाठी काही जिन्नस असायलाच हवेत. ते असले की रोजचा स्वयंपाक तर आटोपतोच पण अचानक कोणी आलं तर काय करावं हा प्रश्नही सहज सुटतो. यासाठी स्वयंपाकघरात या दहा गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या? ...
Food Tips : Bread gulab jamun recipeगुलाबजाम हा भारतीयांच्या आवडत्या मिठायांपैकी एक पदार्थ आहे. नैवेद्यासाठी, उपवासाच्या दिवशी तुम्ही खीर, शिरा बनवून कंटाळला असाल तर हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा. ...
ओलं नारळ आणि सुकं खोबरं दोन्हीही नारळाची रुपं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे आहारात नारळाचा समावेश अवश्य करायला हवा असं आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ सांगतात. गुणी नारळापासून गोड तिखट चवीचे अनेक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करता येतात. ...
संध्याकाळी काहीतरी थोडंसंच पण चटपटीत आणि हेल्दी खाण्याची इच्छा अनेक जणांना होत असते. यावेळी काय खावं, हे सांगते आहे प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. ...
भारतीय मसाल्यांच्या आकर्षणातूनच इंग्रज भारतात आले हे आपल्याला माहिती आहे. मसाले म्हटलं की ते भारतीयच. पण हिंग हा भारतीय मसाल्याचा महत्त्वाचा घटक असला तरी तो आपल्याकडे पिकत नाही. हिंग आपल्याला आयात करावा लागतो. हिंगाचं मूळ आहे सध्या तालिबानाच्या दहशती ...