लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ganesh Utsav Special Recipe : चवीला भारी तितकेच पौष्टीक केशरी ड्रायफ्रुट मोदक; बाप्पासह घरातील मंडळीही होतील खूश - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : Recipe how make kesari modak for bappas naivedya | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : चवीला भारी तितकेच पौष्टीक केशरी ड्रायफ्रुट मोदक; बाप्पासह घरातील मंडळीही होतील खूश

Ganesh Utsav Special Recipe : . ड्रायफ्रुट्स, तूप आपल्या शरीराला, हाडांना पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरतात. मग जाणून घ्या या पौष्टीक मोदकांची रेसेपी ...

Ganesh Utsav Special Recipe : बाप्पासाठी खास गोड गोड मोतीचूर लाडू; अगदी झटपट तयार होईल स्वादिष्ट नैवेद्य - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : Special motichur laddu recipe for Bappa | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : बाप्पासाठी खास गोड गोड मोतीचूर लाडू; अगदी झटपट तयार होईल स्वादिष्ट नैवेद्य

Ganesh Utsav Special Recipe : नारंगी रंगाचे मोतीचूर लाडू पाहताचक्षणी फस्त करण्याची इच्छा होते. मोतीचूर लाडू सगळ्यांनाच आवडतात. ...

Ganesh Utsav Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्याघरी बनवा स्वादिष्ट कलाकंद; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : How make kalakand at home for ganpati naivedya | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्याघरी बनवा स्वादिष्ट कलाकंद; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है

Ganesh Utsav Special Recipe : घरच्याघरी तयार केलेल्या ताज्या मिठाईची मजा काही वेगळीच असते. ...

Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू   - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : how make tasty and healthy khajoor laddu | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू  

Ganesh Utsav Special Recipe : हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त सामानाचीही गरज भासणार नाही. घरच्याघरी असलेल्या सामानापासून तुम्ही पौष्टीक लाडू बनवू शकता. ...

मराठमोळ्या श्रद्धाचा मोदकांचा Business ठरला हिट! | Instant 4 types of Modak | Lokmat sakhi - Marathi News | Modak's business of Marathmolya Shraddha became a hit! | Instant 4 types of Modak | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :मराठमोळ्या श्रद्धाचा मोदकांचा Business ठरला हिट! | Instant 4 types of Modak | Lokmat sakhi

उकडीचे मोदक बनवायला खूप वेळ लागतो? मग काही तरी नवीन प्रकारचे आणि झटपट मोदक बनवायचे आहे मग हा व्हिडिओ नक्की बघा ...

Ganesh Utsav Special Recipe : यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पाहा स्वादिष्ट खोबऱ्याचे लाडू - Marathi News | Ganesh Utsav Special Recipe : Recipe of coconut laddoo or khobryache ladooo | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe : यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून पाहा स्वादिष्ट खोबऱ्याचे लाडू

Ganesh Utsav Special Recipe : गणपतीच्या पहिल्या दिवशी मोदक खायला बरे वाटतात. नंतर काहीतरी वेगळा नैवेद्य बनवायला हवा असं घरातील मंडळींनाही वाटतं.  बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे लाडू तयार करू शकता. ...

Fssai Tips : स्वयंपाकघरातील हळद चांगली की भेसळयुक्त कसं ओळखाल?; FSSAI नं सांगितला योग्य उपाय - Marathi News | Fssai Tips : Food adulteration turmeric kept in the kitchen is real or fake fssai told the exact way to test with water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : स्वयंपाकघरातील हळद चांगली की भेसळयुक्त कसं ओळखाल?

Fssai Tips : FSSAI ने भेसळयुक्त सामग्री तपासण्यासाठी एक सिरिज सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे #Detectingfoodadultera. ...

बाजरीची खमंग खिचडी! तांदुळाची खिचडी नेहमीच खातो, बाजरीची पारंपरिक खिचडी खाऊन पहा - Marathi News | Recipe: Bajari millet khichadi, traditional Maharashtrian food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाजरीची खमंग खिचडी! तांदुळाची खिचडी नेहमीच खातो, बाजरीची पारंपरिक खिचडी खाऊन पहा

गहू आणि तांदूळ यांच्यापेक्षाही अधिक उर्जा बाजरीमध्ये असते. त्यामुळे कधी- कधी रात्रीच्या जेवणात तांदुळाच्या खिचडीऐवजी बाजरीची खिचडी खाऊन पहा. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी अतिशय पोषक. ही घ्या एक सोपी आणि पारंपरिक रेसिपी ...

Food Tips : रोजच्या जेवणात खिचडी खाल्ल्यानं असा होतो फायदा; ५ आजारांपासून कायमचे लांब राहाल - Marathi News | Food Tips : try khichdi and get rid of these 5 problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात खिचडी खाल्ल्यानं असा होतो फायदा; ५ आजारांपासून कायमचे लांब राहाल

Food Tips : पोट खराब असल्यास, झटपट काहीतरी बनवायचं असल्यास खिचडी हा चांगला पर्याय आहे. खिचडीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  ...