भात शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पध्दत समजून घेतली तर भात आरोग्यासाठी चांगला की वाईट, भातानं वजन वाढतं का, डाएट करताना भात सोडावा का यासारखे प्रश्न निकालात निघतील. ...
जेवणाला भाजी पोळी, नाश्त्याला पोहे उपमा. कंटाळा येतो अशा खाण्याचा. मग चिडचिडत बसण्यापेक्षा पालक पनीर काठी रोल आणि ब्रेडचे कुरकुरीत पोहे करुन पाहा. चवबदलासठीचे हे दोन चांगले आणि झटपट पर्याय आहेत. ...
वेगळं चटपटीत करायचं तर हातात वेळ हवा. म्हणून रविवारवर हे पदार्थ ढकलले जातात. पण पोह्याचं कटलेट आपल्या वर्किंग डे ला सुध्दा धावत पळत लवकर जमतात. हे कटलेट खाऊन मूडही छान होतो. ...
तुम्ही आता पर्यंत खूप साऱ्या प्रकारचं पापड खाल्ले असतील पण तुम्हाला खिचिया पापड बद्दल माहिती आहे का? नसेल माहित तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही घेऊन आलो आहे मुंबईतले फेमस खिचिया पापड ...
रव्याचे मोदक उकडीच्या पध्दतीनेच केले जात असले तरी या मोदकांचा पोत ते चव सगळंच वेगळं आणि भन्नाट असतं. पारी रव्याची तर सारण गूळ आणि सुक्या मेव्याचं. रव्याचे हे मोदक करणं अतिशय सोपं आहे, फक्त साहित्याचं प्रमाण नीट हवं. ...